You are not only the mother of our two beautiful children...
You also cared for me with the same warmth, patience and love.
Thank you for everything you've done for us.
No matter what life decides...
the memories we created together will always remain in my heart.
Maybe we won't be part of each other's future,
but every smile, every conversation and every moment with you
will stay with me forever.
मला माहिती आहे...
कदाचित आपल्या दोघांचं भविष्य एकत्र नसेल.
पण तू माझ्या आयुष्यातील असा भाग आहेस,
जो मी आयुष्यभर जपणार आहे.
मला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पाहायचा आहे,
पण तो हट्ट बनू नये अशी माझी इच्छा आहे.
मी जरी तुझं वर्तमान असलो,
तरी तुझ्या भविष्याला माझ्यामुळे त्रास व्हायला नको.
2022 ते 2026...
तुझा "लहान भाऊ" म्हणून मिळालेला प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खूप खास आहे.
तू मला "बाळा" म्हणतेस...
माझ्या मुलांची आठवण काढतेस...
हे सगळं माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
❤️ एक प्रश्न... ❤️
लग्न होईपर्यंत तरी आपण असेच राहू शकतो का?
एकदा विचार कर...
आणि या प्रश्नाचं उत्तर मला नक्की दे. ❤️